top of page

Press Releases


उद्योग क्षेत्रात ३२ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण; कला क्रिएशन्सचा "अभिमान महाराष्ट्राचा २०२५" सन्मान
अभिमानी महाराष्ट्रीयन, स्वबळावर उभारलेली सर्जनशील सेवा कंपनी; भारतातील डिझाइन, प्रिंट आणि ब्रँडिंग उद्योगातील तीन दशकांच्या सातत्यपूर्ण योगदानासाठी सन्मानित नवी मुंबई | फेब्रुवारी २०२६ मुंबईस्थित क्रिएटिव्ह सोल्यूशन्स कंपनी कला क्रिएशन्सनी अलीकडेच उद्योग क्षेत्रात ३२ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे . या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत संस्थेला मराठी उद्योजक मंचा तर्फे “अभिमान महाराष्ट्राचा २०२५” या गौरवाने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान कला क्रिएशन्सच्या उद्योगातील
Feb 16
bottom of page
.png)